गुजरातमधील वडोदरा येथे एका कबुतराच्या पायाला चीप लावण्यात आल्याचं आढळून आलं आहे. जाणून घ्या अधिकाऱ्यांनी नक्की या चीप लावलेल्या कबुतरासंदर्भात काय म्हटलं आहे