मनसे नेते अभिजित पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकलीये. या पोस्टमध्ये ३१ ऑगस्ट ला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.