महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांचं भाषण झाल्यानंतर त्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पाहुयात अजित पवारांचे व्हायरल झालेले काही डायलॉग.