गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रिक्षासोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो त्यांचाच असल्याचा दावा केला जातोय. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून नेत्यांपर्यंत हा फोटो पोहचला.