‘भारत जोडो यात्रा हा एक शो आहे जनतेला जोडून ठेवण्याचा प्रयत्न आहे. यात जनता सामील नाही नेता सहभागी झाले आहे.ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते काय रोड शो मध्ये करणार ? महाराष्ट्रात आधीच काँग्रेसची अवस्था बिकट आहे’.अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.