सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यावेळी ठाण्यातील शिंदे गटाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.