पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती.आज पुन्हा शाईफेक करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली,त्यानंतर पिंपरी- चिंचवड च्या सांगवीत पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.चंद्रकांत पाटील आज पाच वाजता पवनाथडी जत्रेचे उद्घाटन करण्यास आले असता त्यांनी चेहरा झाकण्यासाठी फेस मास्क किंवा प्लॅस्टिक कवच लावलेले दिसले.