फक्त संयोगीताराजेंना नव्हे तर खुद्द शाहू महाराजांनाही झालेला विरोध; काय होतं प्रकरण? जाणून घ्या
छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भेट दिली. या दरम्यान त्यांना महंतांनी मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास मनाई केली. यासंदर्भात संयोगिताराजे यांनी पोस्ट करत सोशल मीडियावर याचा खुलासा केला आणि त्यानंतर सगळीकडे चर्चेला उधाण आले. पण ही घटना काही पहिल्यांदा घडलेली नाही याधीही छत्रपती शाहू महाराज यांचं वेदोक्त प्रकरण गाजलं होतं.. काय होतं ते जाणून घ्या..