पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोफत विजेसह विविध घोषणा केल्या. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. “ज्या पक्षाची ‘वॉरंटी’ संपली आहे, त्याला ‘गॅरंटी’ कशी द्यायची” अशी टीका करत काँग्रेसला टोला लगावला आहे.