Maharashtra Din: संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोळीबार आणि बलिदान; ‘त्या’ दिवशी नेमकं घडलं काय?
महाराष्ट्र दिन १ मे ला साजरा केला जातो. १ मे १९६०ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. मराठी माणसासाठी हा दिवस खरोखर मोठा दिवस आहे पण त्याआधी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मूंबईसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी चळवळ उभारली होती. काय होता तो लढा, त्या दिवशी नेमकं काय घडलं पाहुयात..