A. R. Rahman concert in Pune: पुण्यातील राजा बहादूर मिल परिसरात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ए. आर. रेहमान यांच्या संगीताचा आनंद चाहते घेत होते. तितक्यात पुणे पोलिसांनी येऊन हा कार्यक्रम थांबवला. मात्र, यामागचं नेमकं कारण काय? हे व्हिडीओमध्ये पाहा