राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी झालं. यावेळी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी भाषण केलं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत
असल्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्य जयंत पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.