शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भावूक झालेल्या कार्यकर्त्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला. या निर्णयाबाबत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेसचं देखील उदाहरण दिलं.