शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय अद्याप मागे घेतलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदासाठी कोणाचं नावं पुढे येणार यावर चर्चा रंगली आहे. सध्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची नावं चर्चेत आहेत. यासंदर्भात माध्यमांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.