शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. या पार्श्वभूमीर उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का यावरही त्यांनी
भाष्य केलं आहे.