तपास यंत्रणांकडून कर्नाटक आणि केंद्रातील सत्ता गेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही तुरुंगात जाऊ शकतात. त्यांनी जे पेरलं तेच भविष्यात उगवणार, असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये वडार समाजाच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.