राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे. निकालात शिंदे आणि फडणवीस सरकारला दिसाला मिळाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.