सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या सत्तासंघर्षावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे. या निकालात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हाचा घटनाक्रम पुन्हा एकादा जाणून घेऊ.