कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला तर यावेळी “बजरंग बली की” “प्रभू श्रीराम जी की जय” या घोषणाही देण्यात आल्या. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रवींद्र धंगेकर यांनीही प्रतिक्रिया दिली.
प्रतिनिधी : सागर कासार