Sudhir Mungantiwar: ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ या (९ मे) मे रोजी झालेल्या कार्यक्रमानिमित्त भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. राजकारणात परिस्थितीनुसार आपद् धर्म म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. अजित पवार भाजपात जाणार अशी चर्चा होती. यावरही त्यांनी भाष्य केलं.