पुणे शहराचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच निधन २९ मार्च २०२३ रोजी झालं. त्यानंतर अनेक नेत्यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. त्याच दरम्यान आज १५ मे रोजी देशांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पुणे दौर्यावर होते.
त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सर्व बापट कुटुंबीय उपस्थित होते.