मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचं निलंबन मागे घेत मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांनी तत्कालीन राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी
सिंह हे प्यादा म्हणून वापरले गेले, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.