सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर आपला निकाल देताना शिंदे गटातील भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या
मुद्यावरून नार्वेकर यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.