इम्तियाज जलील यांना मविआत घेणार नाही. त्यांना कडाडून विरोध करू, असं शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. जलील यांना मुस्लीम लोकही वैतागली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील ७० टक्के मुस्लीम हे उद्धव ठाकरेंच्या
पाठीशी आहेत, असं म्हणत खैरेंनी इम्तियाज जलील यांना सुनावलं.