‘कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीच्या कार्यक्रमाकरता मला फोन आला आहे. त्यामुळे मी उद्या कर्नाटकमध्ये शपथ विधीसाठी हजर राहणार आहे. आमचा प्रयत्न चालू आहे आमचा अभ्यास आहे की लोकांना या देशात बदल हवा आहे. देशातील सगळ्या पक्षांशी चर्चा करावी लागेल आता देशात एकत्र येऊन लोकांना पर्याय द्यावा लागेल. पुढील ३ ते ४ महिने आम्ही एकत्र येऊन चर्चा केली तर हे नक्की होईल’ असा विश्वास शरद पवारांनी पुण्यात व्यक्त केला.