मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कर्नाटक निकालाचे आता देशभर किंवा राज्यात काही पडसाद उमटतील का? या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. “एका राज्यावर तुम्ही देशाचा आराखडा नाही मांडू शकत. आता पुढे वातावरण कसं असेल हे पाहण्यासारखं असेल”