केंद्रीय रस्ते व वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज माहूर गडावर श्री रेणुका देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. आज (20 मे) माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉक सुविधेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार हेमंत पाटील व मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.