राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे माझं तुमचं सगळ्यांना आवाहन आहे की, आपण सगळे त्या दृष्टीने तयारीला लागा. खासदार निवडून देण्याची हमी तुमच्याकडून हवी आहे, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापुरात केलं. यावेळी त्यांनी भाजपावरही टीकास्त्र डागलं.