कोरोनाची लाट ओसरली असं वाटत असतानाच एका नव्या व्हायरचा धोका जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी अलिकडेच केलेलं एक वक्तव्य जगाच्या चिंता वाढवणारं आहे, तसेच वैज्ञानिकांना अधिक सतर्क करणारं आहे. कोरोनापेक्षाही भयंकर असणारा हो रोग नेमका काय आहे जाणून घेऊ.