समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन २६ मे रोजी पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थित होती. समृद्धी माहामार्गाविषयी बोलताना फडणवीस यांनी जनतेला वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे. ज्यामुळे होणारे अपघात टाळता येतील.