नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. तसंच २८ मे रोजी होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला देखील ते उपस्थित राहणार आहेत. बैठकीआधी एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. तर उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकरणाऱ्या विरोधकांना त्यांनी सुनावलं आहे.