नव्या संसद भवन इमारतीचं २८ मे रोजी उद्घाटन होणार आहे. मात्र, उद्घाटन राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेत कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
रिपोर्टर – सागर कासार