कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमधील ॲक्सिलेटर अचानक खराब झाला. त्यानंतर चालकाने अनोखी शक्कल लढवत प्रवाशांना त्यांच्या थांब्यापर्यंत सुखरूप पोहोचवलं. एसटी चालकाने ऐनवेळी केलेला या जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.