स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच विविध क्षेत्रात
अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर
शौर्य पुरस्कार’ दिला जाईल, असंही शिंदे म्हणाले. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.