भाजपला सत्तेत येऊन आज ९ वर्षे पुर्ण झाली. यानिमित्त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या शेजारी देशांवर निशाणा साधला. योगी म्हणाले, “आपण आपले शेजारी देश बदलू शकत नाही. मात्र आज भारताकडे कोणी वाकड्या नजरेनेही बघू शकत नाही.” पहा व्हिडीओ…