दिल्लीच्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण राजधानी हादरली आहे. ही संपुर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. मृतक मुलीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना मुलीच्या हत्येप्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.