अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं तो पदार्थ म्हणजे पाणीपुरी. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चवीने पाणीपुरीचा खाल्ली जाते. हल्ली पाणीपुरीचे अनेक प्रकारही पाहायला मिळतात. मात्र स्वच्छतेबाबत अनेकदा प्रश्नही उपस्थित केले जातात. त्यामुळे स्वच्छता आणि खवय्यांच्या चवीची काळजी घेत पुण्यात ‘टचलेस गोलगप्पा हाऊस’ सुरू करण्यात आलं आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.