ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २३८ हून अधिक तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जे प्रवासी वाचले किंवा ज्यांनी अपघात समोरून पाहिला, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? पाहुयात