काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील न्यूयॅार्क येथे (स्थलांतरित) भारतीय समुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघात प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं. तर काँग्रेसच्या काळातील रेल्वे अपघाताची देखील त्यांनी आठवण सांगितली.