आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरपीआय किती जागा लढणार या प्रश्ननावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे. तसंच या संदर्भात गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवसी, एकनाथ शिंदेंशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले. नागपूरमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.