कोल्हापुरात धार्मिक अशांतता निर्माण झाल्यानंतर पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. या प्रकरणी आता छत्रपती शाहू महाराज यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यापुढे अशा घटना घडू नये याची काळजी घ्यायला हवी. थोड्या वेगळ्या पद्धतीने या घटनेकडे पाहिलं पाहिजे आणि मूळ कारण शोधलं पाहिजे, असंही ते म्हणाले.