आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असं खळबळजनक विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या विधानावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेली व्यक्ती या राज्याचं नेतृत्व कसं काय करू शकते, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
.
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.