शियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांनी वॅग्नर या सत्ताबाह्य खासगी संघटनेचा वापर देशाबाहेरच्या दहशतवादी कारवायांसाठी केला, खासकरून युक्रेन युद्धामध्ये. मात्र हे युद्ध अनेकविध कारणांनी लांबले आणि त्यात वॅग्नरची हानी अधिक होऊ लागली आहे; त्याची जबाबदारी घेणे पुतिन यांनी टाळले आणि म्हणून आजची बंडखोरीची स्थिती रशियामध्ये उद् भवली आहे. …विद्यमान परिस्थितीचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्याकडून