अजित पवार यांना ४० आणि ३ अपक्ष अशा एकूण ४३ आमदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय शपथविधी झाला नसता, असा दावा, अमोल मिटकरी यांनी केला आहे. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. दादांना वेगळी चूल मांडण्यासाठी कोणी भाग पाडलं हे देखील तपासावं, असं सूचक विधानही मिटकरी यांनी केलं.