तिथे काय नेमकं काय सुरू आहे हे बघून येतो बोलले आणि थेट शपथच घेतली, असं शरद पवारांनी सांगितलं. वाय. बी. चव्हाणमध्ये बोलताना पवारांनी छगन भुजबळ यांच्या निशाणा साधला होता. यावरून आता मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यादिवशी नेमकं काय झालं हे त्यांनी सांगितलं आहे.