अजित पवारांसह राष्ट्रवादीतील ८ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. याच नेत्यांवर आधी भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र आता त्यांनाच मंत्रीमंडळात सामील करण्यात आलं आहे. यावरून खासदार संजय राऊतांनी अजित पवार गटासह भाजपावर निशाणा साधला आहे.