२०१९ साली विधानसभेत आणि प्रचारावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. यावरून अनेकदा विरोधकांकडून त्यांना मिश्कील टोलाही लगावला जातो. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.