शरद पवारांचा खरा वासरदार कोण? या पत्रकाराच्या प्रश्नावर “मी खरा वारसदार”, असं मिश्कील उत्तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. त्यांच्या या विधानाने एकच हशा पिकला. नाशिक दौऱ्यादरम्यान, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.