राज्य मंत्रीमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खाते वाटपावरून नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे देखील मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. मात्र आता ते मोठा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.