२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरेंनी अनेकदा सांगितलं आहे. मात्र त्यावेळी बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या झालेल्या बैठकीनंतर नेमकं काय घडलं याबाबात फडणवीसांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.